सूचना : समाज कल्याण विभागांतर्गत ५% दिव्यांग शेष निधी योजनांसाठी अर्जाची अंतिम तारीख 15 जानेवारी 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
🔴
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १५ जानेवारी २०२६
Menu
महत्वाची सूचना
१. आपण नोंदणी करताना जो आधार कार्ड नंबर व पासवर्ड दिला आहे तोच इथे भरा.
स्कॅन केलेला फोटो
दिव्यांग प्रमाणपत्र
दिव्यांग जात प्रमाणपत्र
वयाचा पुरावा
२. नोंदणी करण्यासाठी वरील कागदपत्रे स्कॅन करून घ्यावीत. स्कॅन केलेली कागदपत्रे JPEG किंवा PDF मधेच असावी. फोटो त्यांची साईझ ३००KB पेक्षा कमी असावी.